सपाचे माजी खासदार म्हणाले- राम-कृष्ण मुस्लिम पैगंबर होते:असे विद्वानांचे मत आहे; मौलाना म्हणाले होते- कृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे
मौलानांनी भगवान श्रीकृष्णांना मुस्लिम म्हटल्यानंतर सपाचे माजी खासदार एसटी हसन यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण पैगंबर असल्याचं म्हटलं आहे. मुरादाबादमध्ये त्यांनी…
